बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांची भेट घेणार होत्या. मात्र बसपाने आज दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत मायावती सहभागी होणार नसल्याची माहिती दिली आहे. ...
राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे काही मतदार काँग्रेसकडे झुकले आहे. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी गरीब मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप देखील गौतम यांनी केला. ...
आयपीएलच्या १२ व्या सत्रात अंतिम सामना खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सपुढे शुक्रवारी येथे रंगणा-या दुस-या क्वालिफायरमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणा-या चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल. ...