अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार, खासदारांची टेस्ट घेतली असता, त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे ...
आयआयटी दिल्लीने ही जाहिरात प्रकाशित केल्यानंतर जाहिरातीच्या पत्रकासह संस्थेला ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवरुन नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतला असून केवळ कुत्रा सांभाळण्यासाठी कशाला हवी इंजिनिअरिंगची पदवी? असा प्रश्नही नेटीझन्स विचारत आहेत. ...
जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्यावर विरोधी गटाच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या रूममध्ये जाऊन बुधवारी रात्री हल्ला केला. ...