लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

कमी पैशात जास्त सदस्यांची नोंदणी; भाजपच्या नावाखाली ५०० लोकांची फसवणूक, एकाला अटक - Marathi News | Cyber criminals defrauded 500 people in the name of BJP membership registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी पैशात जास्त सदस्यांची नोंदणी; भाजपच्या नावाखाली ५०० लोकांची फसवणूक, एकाला अटक

भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली सायबर गुन्हेगाराने शेकडो लोकांची फसवणूक केली. ...

'या' तिघांमुळे मद्य धोरणात 2 हजार कोटींचे नुकसान, आतिशी यांचा मोठा दावा! - Marathi News | AAP Leader Atishi claim these three are responsible for rs 2 thousand crore loss in liquor policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' तिघांमुळे मद्य धोरणात 2 हजार कोटींचे नुकसान, आतिशी यांचा मोठा दावा!

मद्य धोरणात २००० कोटी रुपयांचे नुकसान तिघांमुळे झाल्याचे आतिशी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या तिघांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. ...

अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार; मद्य धोरणाचा CAG अहवाल PAC कडे पाठवला जाणार - Marathi News | Delhi Politics: Arvind Kejriwal's problems will increase; CAG report on liquor policy will be sent to PAC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार; मद्य धोरणाचा CAG अहवाल PAC कडे पाठवला जाणार

Delhi Politics : आज दिल्ली विधानसभेत मांडण्यात आलेला कॅगचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी PAC कडे पाठवला जाणार आहे. ...

शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...' - Marathi News | Sajjan Kumar Verdict: Anti-Sikh riots: Former Congress MP Sajjan Kumar sentenced to life imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...'

पीडित महिला 1984 पासून न्यायाची वाट पाहत होती. आज अखेर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस खासदाराला शिक्षा सुनावली. ...

AAP सरकारच्या मद्य धोरणामुळे दिल्लीला 2000 कोटींचे नुकसान; CAG चा धक्कादायक अहवाल - Marathi News | Delhi Politics : AAP government's liquor policy caused a loss of Rs 2000 crore; says CAG report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP सरकारच्या मद्य धोरणामुळे दिल्लीला 2000 कोटींचे नुकसान; CAG चा धक्कादायक अहवाल

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपच्या काळात आणलेल्या मद्य धोरणाबाबत कॅगचा अहवाल विधानसभेत मांडला. ...

दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर  - Marathi News | aap mlas create ruckus amid lg address in Delhi assembly speaker vijendra gupta suspends all 22 MLAs, Atishi also outside the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर 

हा गदारोळ एवढा वाढला की, शेवटी विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधीपक्ष नेत्या आतिशी यांच्यासह AAP च्या सर्वच्या सर्व आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करत, सभागृहाबाहेर केले. ...

कॅगचा अहवाल मंगळवारी समोर येणार, मद्य धोरण, शिशमहलबाबत मोठे गौप्यस्फोट होणार, दिल्लील खळबळ उडणार  - Marathi News | CAG report to come out on Tuesday, liquor policy, Shishmahal will be a big revelation, Delhi will be in a state of excitement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅगचा अहवाल मंगळवारी समोर येणार, मोठे गौप्यस्फोट होणार, दिल्लील खळबळ उडणार 

Delhi News: दिल्ली विधानसभेमध्ये मंगळवारी कॅगचा अहवाल सादर होणार आहे. यामध्ये ६ फ्लॅग स्टाफ रोडवरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणामधील गंभीर अनियमिततेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. ...

'आंबेडकर, भगतसिंह यांचे फोटो आहेत, गांधींसह इतर ३ जणांचे नवीन फोटो बसवलेत; फोटो वादावर भाजपची प्रतिक्रिया - Marathi News | There are photos of Ambedkar, Bhagat Singh, new photos of Gandhi and 3 others have been installed; BJP's reaction to the photo controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आंबेडकर, भगतसिंह यांचे फोटो आहेत, गांधींसह इतर ३ जणांचे नवीन फोटो बसवलेत; फोटो वादावर भाजपची प्रतिक्रिया

दिल्ली विधानसभेत आज फोटोवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या फोटोबाबतच्या आरोपांवर भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...