लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

coronavirus : '20 कोटी पुरेसे नाहीत, राष्ट्रपती भवनच्या इमारतीचे २० हजार कोटी कोरोना आपत्तीसाठी द्या' - Marathi News | coronavirus: 'Rashtrapati Bhavan's building to give Rs 3,000 crore corona for disaster', shashi tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : '20 कोटी पुरेसे नाहीत, राष्ट्रपती भवनच्या इमारतीचे २० हजार कोटी कोरोना आपत्तीसाठी द्या'

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, या ...

Coronavirus : डॉक्टरलाच झाली कोरोनाची लागण, 1000 रुग्णांना संसर्गाचा धोका - Marathi News | Coronavirus Delhi doctor at a mohalla clinic in delhi tested positive for covid 19 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : डॉक्टरलाच झाली कोरोनाची लागण, 1000 रुग्णांना संसर्गाचा धोका

Coronavirus : मोहल्ला क्लिनिकमधील एका डॉक्टरांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Coronavirus: 'लॉकडाऊन'मध्ये मित्राच्या घरी जाऊ शकतो का?; युवकाच्या प्रश्नावर पोलिसांचं हटके उत्तर! - Marathi News | Coronavirus: Delhi Police epic reply to youth who ask can visit friend house in lockdown pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: 'लॉकडाऊन'मध्ये मित्राच्या घरी जाऊ शकतो का?; युवकाच्या प्रश्नावर पोलिसांचं हटके उत्तर!

सध्या सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी एका युवकाला दिलेल्या हटके उत्तराची सर्वत्र चर्चा आहे. ...

Coronavirus : पंतप्रधान मोदी आणि राष्‍ट्रपती पुतीन यांच्यात महत्वपूर्ण चर्चा, फोनवरून साधला संवाद - Marathi News |  narendra modi spoke with russian president vladimir putin amid coronavirus crisis sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : पंतप्रधान मोदी आणि राष्‍ट्रपती पुतीन यांच्यात महत्वपूर्ण चर्चा, फोनवरून साधला संवाद

कोरोना व्हायरसने जागतिक महास्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचीही कंबर तोडली आहे. तेथे मृतांचा आकडा 770वर जाऊन पोहोचला आहे. इटली, स्‍पेनसारखे विकसित देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. मात्र, रशियात आतापर्यंत कोरोनामुळे केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचे समजते. ...

पाकिस्‍तानात जूनपर्यंत 2 कोटींवर पोहोचू शकतो कोरोनाग्रस्तांचा आकडा, अशी असूशकते जगाची स्थिती - Marathi News | Over 2 crore pakistanis could be impacted by corona till june sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्‍तानात जूनपर्यंत 2 कोटींवर पोहोचू शकतो कोरोनाग्रस्तांचा आकडा, अशी असूशकते जगाची स्थिती

येथे सिंधमध्ये 394, पंजाबमध्ये 249, बलूचिस्‍तानात 110, पाकव्याप्त कश्‍मिरात 72, खैबर पख्‍तूंख्‍वांमध्ये 38 आणि इस्‍लामाबादमध्ये 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जगाचा विचार करता आणि जागतीक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे तब्बल 190 देश ...

Coronavirus: दिलासादायक! गेल्या २४ तासात राजधानी दिल्लीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, पण... - Marathi News | Coronavirus: No corona patient was found in the capital Delhi in the last 24 hours pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: दिलासादायक! गेल्या २४ तासात राजधानी दिल्लीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, पण...

दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत आतापर्यंत ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे ...

Coronavirus : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ 30 राज्य-केंद्रशासित प्रदेशात 'लॉकडाऊन' - Marathi News | Coronavirus 30 states and union territories declared complete lockdown SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ 30 राज्य-केंद्रशासित प्रदेशात 'लॉकडाऊन'

Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 499वर गेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 97 रुग्ण कोरोना बाधित आढळले. ...

coronavirus : कोरोनाचे 103 नवे रुग्ण सापडले; संक्रमितांची संख्या 499वर, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू  - Marathi News | coronavirus lockdown in 30 states near 500 mark toll rises to 10 vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : कोरोनाचे 103 नवे रुग्ण सापडले; संक्रमितांची संख्या 499वर, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू 

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 499वर गेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 97 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...