भाजपाने दिल्लीसह छत्तीसगडमध्येही नेतृत्वबदल केला आहे. आता छत्तीसगड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मणिपूरमध्ये एस. टिकेंद्र सिंह यांच्या खांद्यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ...
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयापर्यंत कोरोनाने धडक दिली असून, नायब राज्यपालांच्या कार्यालयातील १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभरासाठी बंद राहणार आहे. मात्र पासच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक ये जा करू शकतील. ...
एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे कठीण होऊन बसले आहे. ...