मी दिल्लीत असलो असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येत आहे. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. ...
देशात आज सकाळपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 490,401 एवढी होती. यात, कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूतील ताजे आकडे जोडले, तर आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखच्याही पुढे गेली आहे. ...
गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. ...