लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

'पंतप्रधान निवास'मध्ये नवीन सदस्याचे आगमन! मोदींनी नाव ठेवले 'दीपज्योती', कारण... - Marathi News | Arrival of a new member in 'Prime Minister's Residence'! Modi named it 'Deepjyoti' because... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधान निवास'मध्ये नवीन सदस्याचे आगमन! मोदींनी नाव ठेवले 'दीपज्योती', कारण...

PM Modi with Calf new Video : पंतप्रधान निवास परिसरात गाईने वासराला जन्म दिला. या वासराचे नाव पंतप्रधान मोदी यांनी दीपज्योती असे नामकरण केले आहे.  ...

दिल्लीत जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स गँगच्या रोहित गोदाराने जबाबदारी घेतली - Marathi News | Gym operator shot dead in Delhi Gangster Rohit Godara took responsibility for the murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स गँगच्या रोहित गोदाराने जबाबदारी घेतली

दिल्लीच्या एका उच्चभ्रू परिसरात जीमबाहेर एका अफगानी नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

अरविंद केजरीवाल यांना जामीन देणारे न्यायाधीश कोण आहेत? पुढील वर्षी CJI होतील - Marathi News | Who is the judge who granted bail to Arvind Kejriwal? Justice Surya Kant and Justice Ujjal Bhuyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना जामीन देणारे न्यायाधीश कोण आहेत? पुढील वर्षी CJI होतील

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करणाऱ्या न्यायाधीशांविषयी जाणून घ्या... ...

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; दिल्लीत एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास - Marathi News | CPM General Secretary Sitaram Yechury passed away in Delhi AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; दिल्लीत एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

CPM General Secretary Sitaram Yechury : माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. ...

पोलिसांनी गाडी पकडली? नो टेन्शन... आता भरावा लागणार फक्त निम्मा दंड, दिल्ली सरकारचा प्रस्ताव - Marathi News | Delhi Challan 50 Percent Discount, Pay fine on the spot or in 30 days, proposes Delhi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी गाडी पकडली? नो टेन्शन... आता भरावा लागणार फक्त निम्मा दंड, दिल्ली सरकारचा प्रस्ताव

Delhi Challan 50 Percent Discount : यासंबंधीचा प्रस्ताव दिल्लीच्या उपराज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. ...

भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली! पाकिस्तानात केंद्र, किती होती तीव्रता? - Marathi News | Earthquake shakes Delhi! Center in Pakistan, how much was the intensity? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली! पाकिस्तानात केंद्र, किती होती तीव्रता?

Earthquake in Delhi : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यातही धक्के जाणवले.  ...

सतत तणाव असलेल्या कोर्टात विनोदी काय घडले ते कळणार; दिल्ली हायकोर्टाचा नवा उपक्रम - Marathi News | Find out what happened to the comedy in the constantly tense court; New initiative of Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सतत तणाव असलेल्या कोर्टात विनोदी काय घडले ते कळणार; दिल्ली हायकोर्टाचा नवा उपक्रम

ई- मेल आयडीवर मिळालेल्या पोस्ट नियुक्त समितीद्वारे तपासल्यानंतर संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील. ...

केजरीवाल सरकार संकटात? भाजप आमदारांचे 'ते' पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयालाकडे - Marathi News | Kejriwal government in crisis? BJP MLA's 'that' letter has been sent by the President to the Ministry of Home Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकार संकटात? भाजप आमदारांचे 'ते' पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयालाकडे

AAP BJP Delhi Politics : सध्या तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपच्या आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक पत्र दिले. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. ...