लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी - Marathi News | 13-year-old Afghan boy found at Delhi's Indira Gandhi International Airport, made a life-threatening journey sitting in the landing gear of a plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी

फैझल हा अफगाणिस्तानच्या कुंदूजचा रहिवासी. त्याला जायचं होतं तेहरानला. काबूल विमानतळावर जे प्रवासी आत जात होते, त्यांच्या मागे लपून आधी त्यानं विमानतळावर प्रवेश मिळवला आणि नंतर लँडिंग गीअरच्या व्हील-वेलमध्ये लपला ...

Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? - Marathi News | Swami Chaitanya Saraswati: 'Come to my room, you...'; Swami Chaitanya Saraswati's 'obscene deeds', what in WhatsApp chat? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

swami satchidananda saraswati news: एका कथित बाबाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर दिल्लीत खळबळ उडाली आहे. हा बाबा मुलींनी नापास करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता, अशीही माहिती समोर आली आहे.  ...

'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या - Marathi News | 'You kidnapped my wife!'; Brother brutally kills sister in anger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या

एका तरुणाने आपल्या बहिणीची हत्या केली. केवळ एवढंच नाही, तर तिला वाचवण्यासाठी आलेल्या दोन महिलांवरही त्याने जीवघेणा हल्ला केला. ...

Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा! - Marathi News | 150–200 people from Jahangirpuri and nearby areas reported vomiting after consuming Kuttu Atta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

Delhi Kuttu Atta News: दिल्लीतील जहांगीरपुरी आणि आसपासच्या परिसरात कुट्टूच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे १५० ते २०० लोकांना विषबाधा झाली. ...

खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा - Marathi News | woman body found in flat son also inside room jamia nagar delhi police investigates matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

घरातून कोणताही आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी तक्रार केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ...

१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही - Marathi News | Major ED action Raids in Himachal and Delhi foreign benami assets worth Rs 80 crore exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

इम्पीरियल ग्रुपच्या अध्यक्षांच्या जागेवर ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये ८० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता उघडकीस आली आहे. ...

दिल्लीत सराफ दुकानात पोलिस असल्याचे सांगून १ कोटी लुटले, सांगलीतील दोघांना अटक - Marathi News | 1 crore looted from a jeweller's shop in Delhi by claiming to be a policeman, two arrested from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिल्लीत सराफ दुकानात पोलिस असल्याचे सांगून १ कोटी लुटले, सांगलीतील दोघांना अटक

एलसीबी-दिल्ली क्राइम ब्रँचची कारवाई ...

भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी - Marathi News | fatehpur beri police attack azam warrant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी

पोलिसांच्या टीमवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...