लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Kailash Gehlot will join BJP, he submitted his resignation along with the minister post on Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा

Maharashtra Assembly Election 2024: दिल्लीतील सरकारमधील मंत्री कैलाश गहलोत यांनी मंत्रिपदासह आम आदमी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिली होता. दरम्यान, आम आदमी पक्ष सोडल्यानंतर कैलाश गहलोत हे आज भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.   ...

दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील - Marathi News | bjp former mla anil jha joins aap in presence of arvind kejriwal  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील

AAP : रविवारी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचे माजी आमदार अनिल झा यांना आपचे सदस्यत्व दिले. ...

केजरीवालांच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडली, आपने भाजपवर केला ED कारवाईचा आरोप... - Marathi News | AAP' Kailash Gehlot Resign, Big blow to Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडली, आपने भाजपवर केला ED कारवाईचा आरोप...

दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गहलोत यांनी मंत्रीपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...

'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम  - Marathi News | Delhi Minister Kailash Gahlot quits AAP; says lost trust in party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 

Kailash Gahlot quits AAP : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले.  ...

दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत - Marathi News | Large consignment of drugs seized again in Delhi; 900 crores in the international market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत

NCB च्या या यशस्वी कारवाईत 82.53 किलो पेक्षा जास्त उच्च दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ...

दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता - Marathi News | BJP's candidate for Delhi Mayor lost by just 3 votes; aap Candidate mahesh Khinchi Power municipal corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता

Delhi MCD Mayor Election Result: दिल्ली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी गुरुवारी निवडणूक पार पडली. नगराध्यक्षपदासाठी एकूण २६५ मते पडली, त्यापैकी २ मते अवैध ठरली. ...

'ते गिफ्ट्स कुठून यायचे याची कल्पनाच नव्हती', जॅकलीन फर्नांडिसची कोर्टात नवी माहिती - Marathi News | Jacqueliene Fernandez had no idea where those gifts would come from sukesh chandrashekhar money laundering case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते गिफ्ट्स कुठून यायचे याची कल्पनाच नव्हती', जॅकलीन फर्नांडिसची कोर्टात नवी माहिती

काल बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी मनी लाँड्रिंगप्रकरणी सुनावणी झाली. ...

Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल - Marathi News | AAP Arvind Kejriwal got angry at bjp over increasing crime in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...