नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi, Latest Marathi News
कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने दोन चार्टर्ड अकाउंटण्टला अटक केली आहे. ...
दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केलं. ...
राजधानी दिल्लीतील तिहेरी हत्याकांडावरुन माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ...
Real Estate : मुंबई आणि बेंगळुरू शहरापेक्षाही आता एका नवीन शहरात घरांच्या किमती प्रचंड वेगाने वाढल्या आहेत. गेल्या ३ महिन्यात घरांच्या किमतीत ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...
अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. मतदार यांद्यासंदर्भात केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ...
Delhi Crime News: दक्षिण दिल्ली परिसरामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील नेब सराय परिसरात आई-वडील आणि मुलगी अशी तिघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. ...
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमाला संबोधित केले. ...
शेतकऱ्यांनी सांगितले की, आता राज्य सरकारशी चर्चा करणार असून, चर्चा निष्फळ ठरली तरच दिल्लीकडे कूच केली जाणार आहे. ...