Arvind Kejriwal And Lawrence Bishnoi : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठं विधान केलं आहे. ...
देशाची राजधानी दिल्लीत आजपासून महिला सन्मान योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. दिल्ली हे पहिले राज्य नाही, जिथे महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ...
Delhi polls : भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारने दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची आठवण करून देताना अनेक प्रश्न उपस्थित केले. ...
दरम्यान, ज्यांच्याकडे भारतीय कागदपत्रे नाहीत त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे बांगलादेशला परत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. ...
Parliament Scuffle: संसद परिसरात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एसआयटी नेमण्यात आली आहे. ...