लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

१३ हॉटेल, साधूचा वेष अन्... अत्याचारानंतर फरार झालेल्या चैतन्यनंदला अशी मदत करत होते शिष्य - Marathi News | Police arrested Chaitanyananand Saraswati alias Partha Sarathi who absconded after torturing girls in the ashram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ हॉटेल, साधूचा वेष अन्... अत्याचारानंतर फरार झालेल्या चैतन्यनंदला अशी मदत करत होते शिष्य

आश्रमातील मुलींवर अत्याचार करुन फरार झालेल्या चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी याला पोलिसांनी अटक केली. ...

खासदार होऊन दीड वर्षे झाली तरी दिल्लीत घर नाही, शाहू छत्रपतींनी मराठा महासंघाच्या मेळाव्यात व्यक्त केली खंत  - Marathi News | Even after one and a half years of becoming an MP, Shahu Chhatrapati expressed regret at the Maratha Federation gathering but still has no home in Delhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासदार होऊन दीड वर्षे झाली तरी दिल्लीत घर नाही, शाहू छत्रपतींनी मराठा महासंघाच्या मेळाव्यात व्यक्त केली खंत 

'माझ्या या अनुभवावरूनच मराठा भवनचे महत्त्व काय आहे, हे मला समजले' ...

Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती - Marathi News | i forgot my phone password feeling nervous Chaitanyananda Saraswati video clip | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यनंद सरस्वती याला अटक झाल्यानंतर नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. ...

१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात  - Marathi News | Sexual abuse of 17 female students, 'Baba' finally arrested; taken into custody from Agra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 

गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी चैतन्यानंद दिल्लीतून फरार झाला. तो आग्रा येथे असल्याची  माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथकाची स्थापना केली.  ...

३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले? - Marathi News | Delhi BMW Case Gaganpreet granted bail by Patiala House Court to pay a bond of Rs 1 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

दिल्लीत सरकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या महिलेला कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. ...

दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या  - Marathi News | Delhi shaken by attempted double murder, husband shoots wife and child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 

Crime News: राजधानी दिल्लीतील उत्तर पश्चिम दिल्ली परिसरातील दयालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुंगानगर परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. येथे अब्दुल नावाच्या एका व्यक्तीने त्याची ४० वर्षीय पत्नी आणि १७ वर्षांच्या मुलावर गोळ्या झाडल्या. ...

चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा - Marathi News | chaitanyananda friend reveals how he used to handpick students and make them his slaves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा

Chaitanyananda Saraswati : दिल्ली येथील एका संस्थेत  स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदने अनेक विद्यार्थिनींचा छळ केला. ...

कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप - Marathi News | He was luring female students with cars, iPhones and foreign trips! More serious allegations against Chaitanyananand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप

नव्या सत्राच्या सुरुवातीलाच चैतन्यानंद कशा प्रकारे मुलींची निवड करायचा आणि धमक्या तसेच आमिष दाखवून त्यांना आपलं शिकार बनवत होता, याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. ...