लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

"अरविंद केजरीवाल देशद्रोही, आपसोबत आघाडी एक चूक होती", काँग्रेस नेते अजय माकन यांचं मोठं विधान - Marathi News | Alliance with AAP in Delhi was a 'mistake', needs to be rectified: Congress leader Ajay Maken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवाल देशद्रोही, आपसोबत आघाडी एक चूक होती", काँग्रेस नेते अजय माकन यांचं मोठं विधान

Congress leader Ajay Maken : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही ठरवले आहे. ...

अखेर ३६ वर्षांनी 'त्या' पुस्तकावरील बंदी उठली; आता भारतातही वाचता येणार! का केलं होतं 'बॅन'? - Marathi News | salman rushdie the satanic verses book back in india after 36 years delhi high court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर ३६ वर्षांनी 'त्या' पुस्तकावरील बंदी उठली; आता भारतातही वाचता येणार! का केलं होतं 'बॅन'?

Salman Rushdie Book, India: न्यायालयाच्या निर्णयानंतर ३६ वर्षांनंतर पुस्तकावरील बंदी उठवण्यात आली आहे. बंदी उठल्यानंतर हे पुस्तक पुन्हा एकदा भारतातील बुक स्टँडवर दिसू लागले आहे. ...

संसद भवनाजवळ एका व्यक्तीने घेतलं पेटवून; पोलिसांना सापडली अर्धवट जळालेली चिठ्ठी - Marathi News | A person set himself on fire near Parliament House in Delhi; Police find a partially burnt note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद भवनाजवळ एका व्यक्तीने घेतलं पेटवून; पोलिसांना सापडली अर्धवट जळालेली चिठ्ठी

Delhi Latest News: एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना दिल्लीत संसद भवनाजवळ घडली. जखमी अवस्थेत व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  ...

Arvind Kejriwal : "दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक करण्याचा प्लॅन"; अरविंद केजरीवालांचा मोठा दावा - Marathi News | delhi assembly election 2025 Arvind Kejriwal claims Atishi arrested in fake case within few days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक करण्याचा प्लॅन"; अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

Arvind Kejriwal : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. ...

धक्कादायक! केवल २० रुपयांत भारताचं नागरिकत्व, बांगलादेशी घुसखोरांना मिळतंय आधार आणि मतदार कार्ड   - Marathi News | Shocking! Indian citizenship for just Rs 20, Bangladeshi infiltrators are getting Aadhaar and voter card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवल २० रुपयांत भारताचं नागरिकत्व, बांगलादेशी घुसखोरांना मिळतंय आधार आणि मतदार कार्ड  

Delhi Crime News: दिल्ली पोलिसांनी हल्लीच बांगलादेशी घुसखोरांना भारतीय ओळखपत्र मिळवून देणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

कचरा रीसायकलिंगमधून मिळणार ११ लाख नोकऱ्या; सहा वर्षांत उलाढाल जाणार ३ लाख कोटींच्या घरात - Marathi News | 11 lakh jobs will be created from waste recycling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कचरा रीसायकलिंगमधून मिळणार ११ लाख नोकऱ्या; सहा वर्षांत उलाढाल जाणार ३ लाख कोटींच्या घरात

येत्या सहा वर्षात ११ लाखू हून अधिक जणांना या उद्योगात रोजगार मिळू शकतात. ...

"लॉरेन्स बिश्नोई साबरमती जेलमध्ये बसून सुपारी देत ​​असेल तर त्याच्या डोक्यावर कोणाचा हात?" - Marathi News | Arvind Kejriwal reaction on Lawrence Bishnoi sabarmati jail crime in delhi punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लॉरेन्स बिश्नोई साबरमती जेलमध्ये बसून सुपारी देत ​​असेल तर त्याच्या डोक्यावर कोणाचा हात?"

Arvind Kejriwal And Lawrence Bishnoi : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठं विधान केलं आहे. ...

न्यव्या वर्षापूर्वी सीमा हैदरनं दिली Good News; प्रेग्नंसी किट दाखवत शेअर केला संपूर्ण Video! - Marathi News | pakistani woman seema haider pregnant shared the video showing the pregnancy kit sachin meena first baby | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यव्या वर्षापूर्वी सीमा हैदरनं दिली Good News; प्रेग्नंसी किट दाखवत शेअर केला संपूर्ण Video!

या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रेग्नंसी टेस्टचा रिझल्ट दाखवत ही माहिती देत आहे... ...