Puneet Khurana Delhi: राजधानी दिल्लीत अतुल सुभाष आत्महत्या घटनेसारखी घटना घडली आहे. पुनीत खुराणा नावाच्या व्यावसायिकाने आत्महत्या केली. पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे आरोप होत आहे. ...
माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी भाजपच्या राजकारणाबद्दल भागवतांना काही सवाल केले आहेत. ...