लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

गटारात पडलेल्या मुलाला २४ तास शोधत होते पोलीस; घरी जाऊन पाहिलं तर बसला जबर धक्का - Marathi News | The child who was rescued from the sewer in Delhi was playing outside Home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गटारात पडलेल्या मुलाला २४ तास शोधत होते पोलीस; घरी जाऊन पाहिलं तर बसला जबर धक्का

दिल्लीत गटारात पडलेल्या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला भजेपारचे सरपंच विशेष अतिथी! - Marathi News | The Sarpanch of Bhajepar is the special guest at the Independence Day celebrations in Delhi! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला भजेपारचे सरपंच विशेष अतिथी!

स्मार्ट ग्रामच्या कार्याची घेतली दखल : जिल्ह्याचा गौरव ...

'अलमट्टी'च्या प्रश्नावर दिल्लीत ४ ऑगस्टला आमदार, खासदारांची बैठक; केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांसोबत करणार चर्चा - Marathi News | MLAs MPs to meet in Delhi on August 4 on Karnataka government's plan to increase the height of Almatti Dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अलमट्टी'च्या प्रश्नावर दिल्लीत ४ ऑगस्टला आमदार, खासदारांची बैठक; केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांसोबत करणार चर्चा

हजारो हेक्टर क्षेत्र बाधित ...

रेखा गुप्तांची ‘चैन’, महिला खासदारांची ‘थंड कॉफी’ - Marathi News | political consequences rekha gupta took back some decisions regarding development after troll on social media | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रेखा गुप्तांची ‘चैन’, महिला खासदारांची ‘थंड कॉफी’

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना ‘सुधारणा’ मागे घ्याव्या लागल्या आणि राज्यसभेतल्या महिला खासदारांचे प्रश्नही अर्धवटच लोंबकळत राहिले आहेत! ...

दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश - Marathi News | plan submitted to cm devendra fadnavis cultural bhavan to be built in delhi lokmat editorial board chairman dr vijay darda efforts a big success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाचे देशाच्या राजधानीतील हक्काच्या सांस्कृतिक भवनाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ...

मानसिक आजारी लोकांचा मुद्दा गांभीर्याने घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश - Marathi News | Take the issue of mentally ill people seriously; Supreme Court directs the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानसिक आजारी लोकांचा मुद्दा गांभीर्याने घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

मानसिक आजार व सामाजिक अपंगत्वाने ग्रस्त असलेल्या लोकांचे पुनर्वसन करणे हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून, केंद्र सरकारने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. ...

जैन आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या सन्मानार्थ भारत सरकारकडून १०० रुपयांचे नाणे - Marathi News | Government of India issues Rs 100 coin in honour of Jain Acharya Shri Mahapragya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैन आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या सन्मानार्थ भारत सरकारकडून १०० रुपयांचे नाणे

भारत सरकार जैन तेरापंथ धर्मसंघाचे दहावे अधिशास्ता आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांचे ‘स्मारक नाणे’ प्रकाशित करणार आहे. ...

निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले - Marathi News | Opposition becomes aggressive against Election Commission; Banners are torn and thrown directly into the trash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले

संसद अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळाचा ...