लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

१० दिवसांनंतरही दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री ठरेना; आज नेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता - Marathi News | BJP Chief Minister not elected in Delhi even after 10 days Meeting likely to be held today to elect leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० दिवसांनंतरही दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री ठरेना; आज नेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता

पक्षाच्या निरीक्षकांची नावे कधीही घोषित होण्याची शक्यता आहे. भाजप प्रमुख जे. पी. नड्डा आणि ज्येष्ठ नेते कोणत्याही क्षणी पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. ...

Delhi Earthquake: दिल्ली-एनसीआरला पहाटे हादरे! 4.0 रिश्टर भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांची उडाली झोप - Marathi News | Tremors in Delhi-NCR in the early hours of the morning! 4.0 Richter magnitude earthquake jolts people's sleep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Earthquake: दिल्ली-एनसीआरला पहाटे हादरे! 4.0 रिश्टर भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांची उडाली झोप

Delhi Earthquake News: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास इमारती अचानक धक्के जाणवल्याने लोकांनी रस्त्यांवर धाव घेतली.  ...

फलाट १२चा १६ केला अन् होत्याचे नव्हते झाले; दिल्ली चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १८ वर, चौकशीचे आदेश - Marathi News | Platform 12 was made 16 and what was not was; Death toll in Delhi stampede rises to 18, inquiry ordered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फलाट १२चा १६ केला अन् होत्याचे नव्हते झाले; दिल्ली चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १८ वर, चौकशीचे आदेश

१२ हून अधिक गंभीर जखमी आहेत. ...

बिहार: दिल्ली-कोलकाता महामार्गावर ३० किमीचा 'जम्बो ट्रॅफिक जाम'; हजारो वाहने अडकली ! - Marathi News | 30 km long trafffic jam at delhi kolkata highway in bihar kaimur thousands of vehicles stuck police trying best | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार: दिल्ली-कोलकाता महामार्गावर ३० किमीचा 'जम्बो ट्रॅफिक जाम'; हजारो वाहने अडकली !

Maga Traffic Jam in Bihar Highway: अन्न, पाण्यावाचून प्रवाशांला झाले हाल; २४ तासांत एक किमीही पुढे सरकली नाही वाहनांची रांग ...

"मुलीचा मृत्यू झाला म्हणून आई रडत होती, पण दोन मिनिटांनी..."; हमालाने सांगितला भावूक प्रसंग - Marathi News | New Delhi Railway Station Stampede Coolie Mohammad Hashim narrates the scenes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलीचा मृत्यू झाला म्हणून आई रडत होती, पण दोन मिनिटांनी..."; हमालाने सांगितला भावूक प्रसंग

नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तिथल्या हमालांनी अनेकांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. ...

"स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय..."; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव - Marathi News | nurse dies in stampede at new delhi railway station had gone to prayagraj for bathing with her friend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय..."; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव

रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महावीर एन्क्लेव्ह पार्ट १ येथील रहिवासी असलेल्या नर्स पूनम यांचा मृत्यू झाला. ...

"एका बेडवर ४ मृतदेह..."; चेंगराचेंगरीचं धक्कादायक वास्तव, अंगावर काटा आणणारा Video - Marathi News | new delhi railway station stampede dead bodies on beds in hospital watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एका बेडवर ४ मृतदेह..."; चेंगराचेंगरीचं धक्कादायक वास्तव, अंगावर काटा आणणारा Video

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून अंगावर काटा येत आहे. ...

"दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव..."; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली? - Marathi News | two trains have same name delhi police told how the stampede happened at the new delhi station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव..."; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली?

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. ...