लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी - Marathi News | Delhi CM Rekha Gupta: Photo of the person who attacked CM Rekha Gupta has surfaced, the accused is a resident of Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी

Delhi CM Rekha Gupta: घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. ...

आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले... - Marathi News | She was talking earlier, suddenly her hand was pulled and pushed; How was Rekha Gupta attacked? Eyewitnesses said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...

Cm Rekha Gupta attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी सुरू असताना हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ...

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्.... - Marathi News | Attempt to attack Delhi Chief Minister Rekha Gupta man slapped her during public hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय - Marathi News | Just because a woman was crying does not constitute a crime of harassment for dowry: Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय

महिलेचे लग्न डिसेंबर २०१० मध्ये झाले होते. ...

नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत - Marathi News | Delhi Crime: incident that ruined son and mother relationship; Son tortures 65-year-old mother thrice, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

Delhi Crime: राजधानी दिल्लीतून आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ...

'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं - Marathi News | 'Mom, Dad, I'm sorry, I couldn't help you'; B.Tech student ends life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

आत्महत्या करण्यापूर्वी शिवमने एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्याने आई वडिलांची माफी मागितली आहे.  ...

हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर - Marathi News | Wall collapses in Humayun's Tomb, 7-8 people buried; Relief work underway; Video surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर

दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायू मकबऱ्यामध्ये शुक्रवारी अपघात झाला. मकबऱ्यात असलेल्या एका खोलीची भिंत कोसळली.  ...

"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय? - Marathi News | "Keeping stray dogs in shelter homes will not solve the problem, so..."; What alternative did RSS chief Bhagwat suggest? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?

RSS Mohan Bhagwat on stray dogs supreme court: देशातील भटक्या कुत्र्यांचे आयुष्य कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर वाद-विवाद सुरू असून, यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिका मांडली आहे.  ...