UP Police on Alert: हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये निघालेल्या मिरवणुकीत मोठा हिंसाचार झाला. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. अशातच आता ते लवकरच दिल्लीतील दंगलीवर आधारित चित्रपट 'द डेल्ही फाईल्स' आणण्याच्या तयारीत आहेत. ...
Deep Sidhu Accident: गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणात अभिनेता दीप सिद्धूचे नाव समोर आले होते. याप्रकरणी त्याला अनेक महिने तुरुंगात राहावे लागले होते. ...
1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली न्यायालयाने काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमारवर दंगल भडकवणे, खून, जाळपोळ आणि दरोडा इत्यादी आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत. ...