लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi violence, Latest Marathi News

Delhi Violence:…तर आमचंही लिंचिंग झालं असतं! ACP नीं सांगितला तो भयानक प्रसंग - Marathi News | Delhi Violence:… ACP Anuj Kumar tell their terrible experience of Delhi Violence BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Delhi Violence:…तर आमचंही लिंचिंग झालं असतं! ACP नीं सांगितला तो भयानक प्रसंग

Delhi Violence: दिल्लीतील दंगल आटोक्यात आणताना गंभीर जखमी झालेले एसीपी अनुज कुमार यांनी आपल्यावर गुदरलेला भयावह प्रसंग कथन केला आहे. ...

खरंच अंकित शर्मा यांची हत्या करणाऱ्यांनी दिले 'जय श्रीराम'चे नारे?... जाणून घ्या सत्य - Marathi News | Indeed, those who murdered Ankit Sharma gave slogans of 'Jai Shriram' ... Know the truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरंच अंकित शर्मा यांची हत्या करणाऱ्यांनी दिले 'जय श्रीराम'चे नारे?... जाणून घ्या सत्य

याआधी देखील अंकूरने गर्दीच्या हातून माझ्या भावाला मारण्यासाठी ताहीर हुसेनने षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. या संदर्भात द वॉल स्ट्रीट जर्नलची संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.  ...

दिल्लीतील हिंसेवरून विरोधकांनी आपली भाकरी भाजू नये : नकवी - Marathi News | delhi violence some political parties rubbing salt over wounds of victims said union ministe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हिंसेवरून विरोधकांनी आपली भाकरी भाजू नये : नकवी

हिंसेचे वृत्त आले त्याचवेळी सद्भावना आणि बंधुभावाच्या घटना देखील समोर आल्या आहेत. भारताच्या विविधतेत असलेल्या एकतेमुळेच हे शक्य झालं आहे. एकता आणि सद्भावनाच भारताच्या धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचा आत्मा असल्याचे नकवी यांनी म्हटले आहे.  ...

Delhi Violence : दंगलखोरांनी जवानाचे घर जाळले, बीएसएफमधील सहकारी मदतीस धावले - Marathi News | Delhi Violence: Riot burns Jawan's house, BSF colleague rushes to help BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : दंगलखोरांनी जवानाचे घर जाळले, बीएसएफमधील सहकारी मदतीस धावले

Delhi Violence: दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान, देशाच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले होते. ...

Delhi Violence : जमावाला भडकविल्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या इशरत जहां अटकेत - Marathi News | Delhi Violence: Congress leader Ishrat Jahan arrested on charges of inciting a mob | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : जमावाला भडकविल्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या इशरत जहां अटकेत

पोलिसांनी आतापर्यंत 123 एफआयआर दाखल केल्या आहेत. तर 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसेची चौकशी करण्यासाठी दोन एसआयटी टीम स्थापन केल्या आहेत. ...

'आयबी'च्या अंकित शर्मावर हल्ला करणारे देत होते, 'जय श्रीराम'चे नारे; भाऊ अंकूर शर्माचा दावा - Marathi News | delhi riots ankit sharms brother made alligation that crowd who killed his brother was chanting jai shree ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयबी'च्या अंकित शर्मावर हल्ला करणारे देत होते, 'जय श्रीराम'चे नारे; भाऊ अंकूर शर्माचा दावा

अंकितच्या कुटुंबीयांनी अंकितच्या हत्येचा आरोप आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर लावला आहे. हुसेन यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ...

Delhi Violence: ...म्हणून मोदींनी आपले 'राईट हँड' अजित डोवालांनाच हिंसाचारग्रस्त भागात पाठवलं! - Marathi News | why pm narendra modi chose NSA ajit doval to moniter delhi violence kg | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: ...म्हणून मोदींनी आपले 'राईट हँड' अजित डोवालांनाच हिंसाचारग्रस्त भागात पाठवलं!

उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई - Marathi News | Like Uttar Pradesh, Delhi Police will also collect compensation from the accused of violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई

गुन्हे अन्वेशन विभाग आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) तसेच लोकल पोलिसांना या संदर्भात आधीच सूचना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नुकसानीची माहिती घेण्यासाठी नगर विकास अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही मिळाल्याचे समजते. ...