Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. Read More
सीएए-एनआरसीच्या विरोधात दिल्लीतील शाहीनबागेमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांना लक्ष्य करून भाजपने हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तान, राष्ट्रभक्त-देशद्रोही अशा मुद्द्यांवर आपल्या प्रचारात भर दिला होता. ...
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता आपचे पाठीराखे आणि दिल्लीकरांना केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचे वेध लागले आहेत. ...