लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 
Read More
Delhi Election Results : ...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण' - Marathi News | delhi election results third time arvind kejriwal won he was born on janmashtami in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : ...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण'

दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ...

Delhi Election Results : 'आप'मधून बाहेर पडले... भाजपा, काँग्रेसकडून लढले... निवडणुकीत गडगडले! - Marathi News | Delhi Election Results : MLAs Leaving The Aam Aadmi Party And Gone To Congress and BJP Have Lost In The Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : 'आप'मधून बाहेर पडले... भाजपा, काँग्रेसकडून लढले... निवडणुकीत गडगडले!

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. ...

Delhi Election Results : अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ  - Marathi News | Delhi Election Results : arvind kejriwal to take oath as delhi cm on february 16 at ramlila maidan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ...

काँग्रेसने लढवलेल्या 66 पैकी 63 जागांवरील डिपॉजिट जप्त - Marathi News | Deposit from 63 of the 66 seats contested by Congress was seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने लढवलेल्या 66 पैकी 63 जागांवरील डिपॉजिट जप्त

दिल्लीकरांनी विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षालाच विजयी केले. दुहेरी आकडा न गाठता येणाऱ्या भाजपला आठ ठिकाणी विजय मिळाला. 2015 मध्ये भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यामध्ये पाच जागांची भर पडली आहे. ...

Delhi Election Results : आपच्या आठ महिलांनी मिळवला शानदार विजय अन् पोहोचल्या विधानसभेत - Marathi News | Delhi Election Results eight out of nine aap women candidates won delhi assembly elections 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : आपच्या आठ महिलांनी मिळवला शानदार विजय अन् पोहोचल्या विधानसभेत

Delhi Assembly Election 2020 Results Updates: आप, भाजपा, काँग्रेस या तिन्ही पक्षांसाठी दिल्लीची निवडणूक ही महत्त्वाची होती. ...

Delhi Election Result: काँग्रेसला मोठा धक्का, 63 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त! - Marathi News | Delhi Election Result: 63 Congress candidates lose deposits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result: काँग्रेसला मोठा धक्का, 63 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यंदाही भोपळाही फोडता आला नाही. ...

Delhi Election Result: 2 वर्षांत एनडीएनं 6 राज्यांत गमावली सत्ता, दिल्लीच्या निकालानं वाढवलं भाजपाचं टेन्शन - Marathi News | bjp and nda loss 6 state assembly election 2 year after delhi assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result: 2 वर्षांत एनडीएनं 6 राज्यांत गमावली सत्ता, दिल्लीच्या निकालानं वाढवलं भाजपाचं टेन्शन

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे. ...

दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र - Marathi News | shivsena slams bjp over delhi election result 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. ...