लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, फोटो

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली - Marathi News |  IPL 2019: Delhi becomes the first team to beat Mumbai Indians for the 12th time in IPL history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली

नामांतरानंतर नशीब बदलणार; दिल्लीचे शिलेदार यंदा आयपीएल जिंकणार! - Marathi News | Delhi Capitals Team ready to win IPL 2019, this playing XI can challenge others | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नामांतरानंतर नशीब बदलणार; दिल्लीचे शिलेदार यंदा आयपीएल जिंकणार!

आयपीएलमधले सर्वात कमी स्कोर तुम्हाला माहिती आहेत का... - Marathi News | Do you know the lowest score in IPL? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमधले सर्वात कमी स्कोर तुम्हाला माहिती आहेत का...

बम्पर लॉटरी... एका दिवसात पाच कोटींपेक्षा अधिक कमाई ! - Marathi News | IPL Auction 2019: Player who got more than 5 cr. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बम्पर लॉटरी... एका दिवसात पाच कोटींपेक्षा अधिक कमाई !

IPL 2018: चीअर लीडर्स किती कमाई करतात, माहितीये का? - Marathi News | IPL 2018 salary of cheerleaders in ipl | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: चीअर लीडर्स किती कमाई करतात, माहितीये का?