आयपीएलमधले सर्वात कमी स्कोर तुम्हाला माहिती आहेत का...

रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु: 49 vs कोलकाता नाइट राइडर्स (2017)

राजस्थान रॉयल्स: 58 vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु(2009)

दिल्ली डेअरडेविल्स: 66 vs मुंबई इंडियन्स (2017)

दिल्ली डेअरडेविल्स: 67 vs किंग्स XI पंजाब (2017)