लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, फोटो

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
अर्ध्यावरती डाव सोडला... IPL मधून डझनभर परदेशी खेळाडू निघाले मायदेशी! - Marathi News | List of players who will leave IPL 2019 midway for national team commitments | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अर्ध्यावरती डाव सोडला... IPL मधून डझनभर परदेशी खेळाडू निघाले मायदेशी!

IPLच्या 12 व्या मोसमातील Best Bowling! - Marathi News | Best Bowling in IPL 12th season | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या 12 व्या मोसमातील Best Bowling!

ipl 2019 : ... आणि चाहत्यांनी केली जीवाची 'दिल्ली' - Marathi News | ipl 2019: ... and fans of the Delhi enjoy ipl match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ipl 2019 : ... आणि चाहत्यांनी केली जीवाची 'दिल्ली'

दिल्ली कॅपिटल्सच्या चमूत 'छोटा उस्ताद'! - Marathi News | Say hello to the youngest member of our DC family, coling ingram and his wife on the birth of their little one | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सच्या चमूत 'छोटा उस्ताद'!

गब्बरकडून विक्रमांचे 'शिखर' सर; कोहली, वीरूला टाकले मागे - Marathi News | IPL 2019 : DC shikhar Dhawan's record breaking innings against KKR | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गब्बरकडून विक्रमांचे 'शिखर' सर; कोहली, वीरूला टाकले मागे

रोहित शर्माचा दहा वर्षांपूर्वीचा विक्रम सॅम कुरनने मोडला - Marathi News | IPL 2019 :Sam Curran youngest player to claim hat-trick in IPL history, broke Rohit sharma record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा दहा वर्षांपूर्वीचा विक्रम सॅम कुरनने मोडला

IPL 2019 : चेन्नई आज दिल्लीला दाखवणार Muscle Power! - Marathi News | IPL 2019: Chennai super kings ready to face delhi capitals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नई आज दिल्लीला दाखवणार Muscle Power!

IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची 'दिल्ली सफारी'; विमानतळावर कल्ला - Marathi News | IPL 2019: Chennai Super Kings 'Delhi Safari'; ready for Delhi Capitals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची 'दिल्ली सफारी'; विमानतळावर कल्ला