दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) ही युवा खेळाडूंना आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याचं हक्काचं व्यासपीठ आहे. अऩुभवी व दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करताना त्यांच्याकडून नवीन काही तरी शिकण्याची संधी युवा खेळाडूंना IPLमधून मिळते. यंदाच्या आयपीएलमध्ये ...
Qualifier 2, DC vs SRH : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्ध सर्वां ...
Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्ध सर्वांना निराश केलं. ...
मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ ठऱला. याआधी २०१० वगळता मुंबई इंडियन्सनं २०१३, २०१५, २०१७ व २०१९मध्ये जेतेपद पटकावले. ...
मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ५ बाद २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) फलंदाजांना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि ट्रेंट बोल्ट ( Trent Boult) यांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ...