दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
बुधवारी झालेल्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमांनुसार दिल्लीपुढे सहा षटकांत 71 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. दिल्लीला हे अव्हान पेलवले नाही. दिल्लीला सहा षटकांमध्ये चार फलंदाजांच्या मोबदल्यात 60 धावा करता आल्या आणि राजस्थानने डकवर्थ-लुईस नियमांनुसार ...
राहुलकडून यापूर्वी अशी झंझावाती फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. पण त्याच्या फलंदाजीमध्ये हा बदल झाला कसा आणि तो कुणी घडवला, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. ...
लोकेश राहुलने केलेल्या आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकी खेळीच्याजोरावर आर. आश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ६ गडी आणि ७ चेंडू राखून मात करीत आपणच किंग असल्याचे सिद्ध केल ...