दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
दिल्ली डेअरडेव्हिल्सने यंदाच्या आयपीएलमध्ये ज्या पद्धतीने डावपेच आखले त्यासाठी संघ दोषी ठरत नाही. काही निराशाजनक मोसमानंतर यंदा दिल्लीने अनेक गोष्टी सुधारल्या. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शंकर यांच्यासारख्या युवा फलंदाजांना संघात आणले. शिवाय १९ वर्षांख ...
दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सात विकेट्स राखत हा सामना जिंकला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ...
पृथ्वीची ग्रीप पाहिली किंवा त्याची फलंदाजीला उभी राहण्याची पद्धत पाहिली तर ती सचिनसारखीच आहे. पृथ्वीचे फलंदाजीचे तंत्र पाहिल्यावर मला सचिनची आठवण होते, असे मार्कने सांगितले आहे. ...
अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोन मुंबईकर आज एकमेकांपुठे उभे ठाकले आहेत. कारण आज सामना रंगणार आहे तो दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात. ...
यंदाच्या सत्रात आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी उर्वरित ६ सामने जिंकणे अनिवार्य असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघापुढे बुधवारी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान असेल. ...