लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली - Marathi News |  IPL 2019: Delhi becomes the first team to beat Mumbai Indians for the 12th time in IPL history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली

वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतच योग्य, रिकी पाँटिंग - Marathi News | No better option than Rishabh Pant as MS Dhoni's deputy at ICC World Cup: Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतच योग्य, रिकी पाँटिंग

महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला अखेरच्या दोन वन डे सामन्यांत चमक दाखवण्याची संधी मिळाली होती. ...

IPL 2019 : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा, सल्लागार म्हणून 'दादा' खेळाडूची निवड - Marathi News | IPL 2019: Sourav Ganguly Joins Delhi Capitals as Advisor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा, सल्लागार म्हणून 'दादा' खेळाडूची निवड

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १२वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. ...

नामांतरानंतर नशीब बदलणार; दिल्लीचे शिलेदार यंदा आयपीएल जिंकणार! - Marathi News | Delhi Capitals Team ready to win IPL 2019, this playing XI can challenge others | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नामांतरानंतर नशीब बदलणार; दिल्लीचे शिलेदार यंदा आयपीएल जिंकणार!

आयपीएलमधले सर्वात कमी स्कोर तुम्हाला माहिती आहेत का... - Marathi News | Do you know the lowest score in IPL? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमधले सर्वात कमी स्कोर तुम्हाला माहिती आहेत का...

IPL 2019 : रिषभ पंतचे भारी चॅलेंज कॅप्टन कूल धोनीनं स्वीकारलं...  - Marathi News | IPL 2019: Captain Cool MS Dhoni accepted Rishabh Pant's challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रिषभ पंतचे भारी चॅलेंज कॅप्टन कूल धोनीनं स्वीकारलं... 

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) पडघम वाजू लागले आहेत. ...

'आयपीएल मे मिलेंगे'... रिषभ पंतचं 'माही भाई'ला भारी चॅलेंज - Marathi News | Rishabh Pant's challenge to MS Dhoni, meet in IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आयपीएल मे मिलेंगे'... रिषभ पंतचं 'माही भाई'ला भारी चॅलेंज

भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. ...

श्रेयस अय्यरची किर्ती महान, देशात ठरला अव्वल; मात्र सहा धावांनी हुकला मुंबईचा विक्रम - Marathi News | Shreyas Iyer's 55-ball 147 also broke Rishabh Pant's 128* as the highest T20 score by an Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरची किर्ती महान, देशात ठरला अव्वल; मात्र सहा धावांनी हुकला मुंबईचा विक्रम

मुंबईकर श्रेयस अय्यरने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भीमकाय पराक्रम केला. ...