दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोन मुंबईकर आज एकमेकांपुठे उभे ठाकले आहेत. कारण आज सामना रंगणार आहे तो दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात. ...
यंदाच्या सत्रात आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी उर्वरित ६ सामने जिंकणे अनिवार्य असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघापुढे बुधवारी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान असेल. ...
कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय गंभीरचाच होता, पण तो का? या प्रश्नाचे उत्तर माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिले आहे. ...