लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, मराठी बातम्या

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
IPL 2019 RR vs DC : अजिंक्य रहाणेचा हल्लाबोल, राजस्थानच्या 191 धावा - Marathi News | IPL 2019 RR vs DC: Ajinkya Rahane's century, Rajasthan royal's 191 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RR vs DC : अजिंक्य रहाणेचा हल्लाबोल, राजस्थानच्या 191 धावा

IPL 2019 RR vs DC: कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यामुळे खांद्यावरील भार हलका झालेल्या अजिंक्य रहाणेने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ...

IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला - Marathi News | IPL 2019: R Ashwin fine of 12 lakhs for slow over rate in DCvsKXIP match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला

IPL 2019: पंजाबला पराभवाचा धक्का बसलाच असताना कर्णधार आर अश्विनला 12 लाखांचा दंड भरावा लागला ...

IPL 2019 : अखेरच्या षटकात दिल्लीचा पंजाबवर विजय - Marathi News | IPL 2019: Delhi won over Punjab in the last over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अखेरच्या षटकात दिल्लीचा पंजाबवर विजय

दिल्लीने विजयासह 12 गुणांची कमाई केली. ...

IPL 2019 : गेलच्या वादळानंतरही पंजाबचे दिल्लीपुढे 164 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Even after Gayle Strike, Punjab's challenge of 164 runs to Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : गेलच्या वादळानंतरही पंजाबचे दिल्लीपुढे 164 धावांचे आव्हान

गेलने आपल्या तुफानी फटकेबाजीने दिल्लीच्या गोलंदाजांना नतमस्तक होण्यास भाग पाडले होते. ...

IPL 2019 : ... अशी कॅच तुम्ही आतापर्यंत पाहिली नसेल, ख्रिस गेललाही विश्वास बसला नाही - Marathi News | IPL 2019: ... If you have not seen such a catch yet, Chris Gayle could not believe it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... अशी कॅच तुम्ही आतापर्यंत पाहिली नसेल, ख्रिस गेललाही विश्वास बसला नाही

गेलला तर हा झेल पकडलाय यावर विश्वाच बसला नाही. ...

IPL 2019 : खोडी उगी काढली... पंतने रोहितशी आधी हात मिळवला, नंतर पायात पाय घातला! - Marathi News | IPL 2019 : Rishabh Pant pranks Rohit Sharma after the Kotla clash; almosts succeeds in his attempt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : खोडी उगी काढली... पंतने रोहितशी आधी हात मिळवला, नंतर पायात पाय घातला!

IPL 2019 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या संघाने बाजी मारली. ...

IPL 2019 : मुंबईने 'दिल्ली' जिंकली, दुसरे स्थान पटकावले - Marathi News | IPL 2019: Mumbai win 'Delhi', get second position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईने 'दिल्ली' जिंकली, दुसरे स्थान पटकावले

या विजयासह मुंबईने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. ...

IPL 2019 : या पीचमध्ये दडलंय काय, सचिन तेंडुलकरने केली खेळपट्टीची पाहणी - Marathi News | IPL 2019: Sachin Tendulkar done pitch survey in mumbai indians match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : या पीचमध्ये दडलंय काय, सचिन तेंडुलकरने केली खेळपट्टीची पाहणी

या दिल्लीच्या पीचमध्ये नेमकं दडलंय तरी काय, असा सवा चाहते उपस्थित करत होते. ...