दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
6 most important rules, IPL 2021 Auction ऑक्शनला सामोरे जाताना फ्रँचायझींना सहा नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल, अन्यथा त्यांना भुर्दंड सहन करावा लागू शकतो... ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते. ...
मागील एक वर्षांत रिषभची कामगिरी फार चांगली झालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात त्याला वन डे व ट्वेंटी-20 संघातून वगळण्यात आले, परंतु कसोटी संघात त्याला कायम ठेवण्यात आले आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2020) १३वे पर्व नुकतेच UAE येथे पार पडले. आयपीएलनंतर पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) प्ले ऑफ सामनेही खेळवण्यात आले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बिग बॅश लिगची ( Big Bash League).. ...
BCCIनं मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स यांच्यासह सर्व पुरस्कारविजेत्या खेळाडू व अन्य संघांना मोठं सरप्राईज दिलं. यापूर्वी बीसीसीआयनं IPL 2020 साठीच्या बक्षीस रकमेबाबतचा निर्णय बदलला. ...
एक फरफेक्ट सांघिक खेळ करताना मुंबई इंडियन्सनं ऐतिहासिक पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. यापूर्वी मुंबईनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या वर्षांत जेतेपद पटकावले. आयपीएल जेतेपद कायम राखणाराही तो पहिलाच संघ ठरला. ...