लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, मराठी बातम्या

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
NEWS ALERT: राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व पुन्हा भारतीय खेळाडूकडे, स्टीव्हन स्मिथ माघारी - Marathi News | NEWS ALERT: Ajinkya Rahane to take over Rajasthan Royals captaincy duties from Steve Smith   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NEWS ALERT: राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व पुन्हा भारतीय खेळाडूकडे, स्टीव्हन स्मिथ माघारी

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्ले ऑफच्या तीन जागेवरील दावेदार निश्चित झाले आहेत. ...

IPL 2019 : कागिसो रबाडा होऊ शकतो आयपीएलमधून आऊट - Marathi News | IPL 2019: kagiso rabada will be out from IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कागिसो रबाडा होऊ शकतो आयपीएलमधून आऊट

यापुढील रबाडाबाबतचा निर्णय  दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट मंडळ घेणार आहे. ...

IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates - Marathi News | IPL 2019: Suspense over MS Dhoni's availability for Chennai Super Kings' contest against Delhi Capitals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात या अव्वल दोन संघांमध्ये सामना होणार आहे. ...

IPL 2019 : प्ले ऑफच्या दोन जागांसाठी 5 संघांमध्ये चढाओढ, जाणून घ्या कोणाचं पारडं जड - Marathi News | IPL 2019: 5 teams in two play-off place; know who are leading | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : प्ले ऑफच्या दोन जागांसाठी 5 संघांमध्ये चढाओढ, जाणून घ्या कोणाचं पारडं जड

IPL 2019: राजस्थान रॉयल्सला आज अखेरची संधी ...

IPL 2019 : विराट कोहलीच्या RCBला अजूनही प्ले ऑफची संधी, जाणून घ्या कशी... - Marathi News | IPL 2019: Virat Kohli-led RCB can still mathematically qualify for IPL 2019 playoffs - Here's how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : विराट कोहलीच्या RCBला अजूनही प्ले ऑफची संधी, जाणून घ्या कशी...

IPL 2019: दिल्ली कॅपिटल्सने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 16 धावांनी विजय मिळवून आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. ...

IPL 2019 : दिल्ली एक नंबरी, आरसीबीवर विजय - Marathi News | IPL 2019: Delhi Capitals win against Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्ली एक नंबरी, आरसीबीवर विजय

दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ...

IPL 2019 :'प्ले-ऑफ' प्रवेशासाठी कोणत्या संघाला किती घाम गाळावा लागेल, जाणून घ्या गणित! - Marathi News | IPL 2019 play-offs scenario: What results do RCB, CSK, DC, MI, KXIP, KKR, SRH, RR need in order to qualify? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 :'प्ले-ऑफ' प्रवेशासाठी कोणत्या संघाला किती घाम गाळावा लागेल, जाणून घ्या गणित!

IPL 2019 : कोणाला आहे किती चान्स? ...

रिषभ पंतला वर्ल्ड कप संघात न घेऊन भारतानं चूक केली, रिकी पाँटिंग - Marathi News | India wrong to not take Rishabh Pant for World Cup in England: Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला वर्ल्ड कप संघात न घेऊन भारतानं चूक केली, रिकी पाँटिंग

IPL 2019: रिषभ पंत नामक वादळासमोर राजस्थान रॉयल्स संघाचा पालापाचोळा झाला... ...