लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, मराठी बातम्या

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
IPL 2019 : एलिमिनेटरमध्ये दिल्ली जिंकली, आता चेन्नईशी भिडणार - Marathi News | IPL 2019: Delhi Capitals win in Eliminator, now fight against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : एलिमिनेटरमध्ये दिल्ली जिंकली, आता चेन्नईशी भिडणार

पृथ्वीने 56 धावांची खेळी साकारत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. ...

IPL 2019 : अमित मिश्राचा मैदानात भन्नाट डान्स, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: Amit Mishra's Dancing in ground, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अमित मिश्राचा मैदानात भन्नाट डान्स, व्हिडीओ वायरल

मिश्राजी का डान्स देखो, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या. ...

IPL 2019 : हैदराबादचे दिल्लीपुढे 163 धावांचे आव्हान - Marathi News | Sunrisers Hyderabad given 161 runs target to Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : हैदराबादचे दिल्लीपुढे 163 धावांचे आव्हान

दिल्लीकडून इशांत शर्मा आणि किमो पॉल यांनी यावेळी दोन विकेट्स मिळवल्या. ...

IPL 2019 : वृद्धिमान साहाला पहिल्याच चेंडूवर दिले आऊट, तरी तो नाबाद ठरला, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Wriddhihan Saha given out the first delivery, but he was not out, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वृद्धिमान साहाला पहिल्याच चेंडूवर दिले आऊट, तरी तो नाबाद ठरला, पाहा व्हिडीओ

पंचांनी साहाला आऊट दिले, पण साहा त्यानंतरही खेळत होता. ...

IPL 2019 : दिल्ली आणि हैदराबाद एलिमिनेटरसाठी सज्ज - Marathi News | IPL 2019: Delhi and Hyderabad Ready for Eliminator | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्ली आणि हैदराबाद एलिमिनेटरसाठी सज्ज

या सामन्यात लक्षवेधी खेळाडू कोण ठरतील, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. ...

IPL 2019 DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, राजस्थान रॉयल्सचे पॅकअप   - Marathi News | IPL 2019 DC vs RR : Delhi Capitals beat Rajasthan Royals by 5 wickets, Rajasthan out of playoff contention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, राजस्थान रॉयल्सचे पॅकअप  

IPL 2019 DC vs RR : गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावताना दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. ...

IPL 2019 DC vs RR : रियान परागची एकाकी झूंज, राजस्थानच्या 9 बाद 115 धावा  - Marathi News | IPL 2019 DC vs RR : Rajasthan Royals set 116 runs target to Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 DC vs RR : रियान परागची एकाकी झूंज, राजस्थानच्या 9 बाद 115 धावा 

IPL 2019 DC vs RR : इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांनी दिलेल्या धक्क्यातून राजस्थान रॉयल्सला सावरता आले नाही. ...

IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित - Marathi News | IPL 2019: Who is the fourth in the play-off, who will be top? know all things | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित

IPL 2019: कोलकाता नाईट रायडर्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ...