IPL 2019 : अमित मिश्राचा मैदानात भन्नाट डान्स, व्हिडीओ वायरल

मिश्राजी का डान्स देखो, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 09:50 PM2019-05-08T21:50:34+5:302019-05-08T21:51:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Amit Mishra's Dancing in ground, Video Viral | IPL 2019 : अमित मिश्राचा मैदानात भन्नाट डान्स, व्हिडीओ वायरल

IPL 2019 : अमित मिश्राचा मैदानात भन्नाट डान्स, व्हिडीओ वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली, आयपीएल 2019 : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना सुरु आहे. या सामन्यात खेळाव्यतिरीक्त एक गोष्ट चांगलीच लक्षवेधी ठरली. आणि ती गोष्ट आहे अमित मिश्राचा डान्स.

या सामन्यात मिश्राने हैदराबादच्या मार्टिन गप्तिलला मिश्राने बाद केले. यानंतर मिश्राने मैदानात एक भन्नाट डान्स केला. त्यानंतर मिश्राजी का डान्स देखो, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या.

हा पाहा मजेशिर व्हिडीओ


Web Title: IPL 2019: Amit Mishra's Dancing in ground, Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.