लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, मराठी बातम्या

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं! - Marathi News | DC vs KKR Latest News : 100 sixes for Rishabh Pant in IPL, he is the quickest among Indians to reach this mark | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं!

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...

DC vs KKR Latest News : नितिश राणा-सुनील नरीन यांची विक्रमी भागीदारी, KKRनं उभा केला धावांचा डोंगर - Marathi News | DC vs KKR Latest News : Nitish Rana 81, Sunil Narine 64, Kolkata Knight Riders score 194/6 in their 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : नितिश राणा-सुनील नरीन यांची विक्रमी भागीदारी, KKRनं उभा केला धावांचा डोंगर

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. ...

DC vs KKR Latest News : Emotional; नितिश राणानं अर्धशतकानंतर का दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी?  - Marathi News | DC vs KKR Latest News : Nitish Rana dedicates his fifty to his father in law, who passed away yesterday, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : Emotional; नितिश राणानं अर्धशतकानंतर का दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी? 

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. ...

DC vs KKR Latest News : अजिंक्य रहाणे सलामीला येणार; मैदानावर उतरताच मोठा विक्रम नोंदवला - Marathi News | DC vs KKR Latest News : Ajinkya Rahane playing his 200th T-20 match, he will be opening with Shikhar Dhawan for DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : अजिंक्य रहाणे सलामीला येणार; मैदानावर उतरताच मोठा विक्रम नोंदवला

DC vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. ...

KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे शतक व्यर्थ; विजयी हॅटट्रिकसह पंजाबची पाचव्या स्थानी झेप - Marathi News | KXIP vs DC Latest News: KXIP win by 5 wickets with one over to spare, fifth spot on IPL 2020 Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे शतक व्यर्थ; विजयी हॅटट्रिकसह पंजाबची पाचव्या स्थानी झेप

KXIP vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) साठी आजचा दिवस निराशाजनक ठरला. शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) शतकी खेळीनंतरही किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) त्यांना मोठा पल्ला गाठू दिला नाही. ...

KXIP vs DC Latest News : ख्रिस गेलनं धु धु धुतले; कल्याणच्या तुषार देशपांडेच्या नावावर नकोसा विक्रम - Marathi News | KXIP vs DC Latest News : Chris Gayle score 26 runs in Tushar Deshpande one over,  Most expensive overs in Powerplay this IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : ख्रिस गेलनं धु धु धुतले; कल्याणच्या तुषार देशपांडेच्या नावावर नकोसा विक्रम

दिल्ली कॅपिटल्सचा जलदगती गोलंदाज तुषार देशपांडेच्या नावावर नकोसा विक्रम ...

KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती! - Marathi News | KXIP vs DC Latest News : Rishabh Pant tried like KL Rahul ( MIvKXIP super over) to out Pooran but got failed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती!

शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

KXIP vs DC Latest News : निकोलस पूरन- मयांक अग्रवाल यांचा गोंधळ; दिल्ली कॅपिटल्सला मिळाली आयती विकेट! Video - Marathi News | KXIP vs DC Latest News : Disastrous running between wickets for Punjab and they are three down now, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : निकोलस पूरन- मयांक अग्रवाल यांचा गोंधळ; दिल्ली कॅपिटल्सला मिळाली आयती विकेट! Video

शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...