लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2021 : "त्यामुळे आम्ही सामना गमावला"", दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सांगितलं पराभवामागचं कारण - Marathi News | IPL 2021: So we lost the match, Delhi captain Rishabh Pant said the reason behind the defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : "त्यामुळे आम्ही सामना गमावला"", दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सांगितलं पराभवामागचं कारण

Rishabh Pant News : अत्यंत रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने जबरदस्त पुनरागमन करत दिल्ली कॅपिटल्सच्या (RR Vs DC)हातातील सामना हिसकावून घेतला. सामन्यात जास्तवेळ वर्चस्व राखूनही मोक्याच्यावेळी केलेल्या चुकांमुळे दिल्लीला सामना गमवावा लागला. ...

IPL 2021: गौतम गंभीरची भविष्यवाणी ठरतेय फोल, सोशल मीडियात होतोय ट्रोल! - Marathi News | IPL 2021 Gautam Gambhir wrong prediction getting troll on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: गौतम गंभीरची भविष्यवाणी ठरतेय फोल, सोशल मीडियात होतोय ट्रोल!

IPL 2021, Gautam Gambhir: प्रत्येक सामन्यापूर्वी गौतम गंभीर याला सुत्रसंचालकाकडून काही अंदाज व्यक्त करण्याची संधी दिली जाते. ...

IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दिल्लीला पडला 'महागात'; राजस्थानचा दमदार विजय - Marathi News | RR vs DC IPL 2021 Highlights Miller 62 Morris 36 power Royals to three wicket win over Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दिल्लीला पडला 'महागात'; राजस्थानचा दमदार विजय

IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना ३ विकेट्सनं जिंकला आहे. ...

IPL 2021 RR vs DC T20 Live: राजस्थानची 'रॉयल' गोलंदाजी, वानखेडेवर एकही षटकार नाही!; दिल्लीला १४७ धावांत रोखलं - Marathi News | IPL 2021 RR vs DC T20 Live delhi capitals sets 148 runs target against rajasthan royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 RR vs DC T20 Live: राजस्थानची 'रॉयल' गोलंदाजी, वानखेडेवर एकही षटकार नाही!; दिल्लीला १४७ धावांत रोखलं

IPL 2021 RR vs DC T20 Live Score Update: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टी-२० सामन्याचे सर्व अपडेट्स ...

IPL 2021: दिल्लीनं दिली ४० ओव्हर्समध्ये द्विशतक ठोकलेल्या युवा भारतीय खेळाडूला संधी, खिळल्या सर्वांच्या नजरा  - Marathi News | dd vs rr live Lalit Yadav Quick facts 24 year old all rounder meets as IPL debut for Delhi Capital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दिल्लीनं दिली ४० ओव्हर्समध्ये द्विशतक ठोकलेल्या युवा भारतीय खेळाडूला संधी, खिळल्या सर्वांच्या नजरा 

IPL 2021, DD vs RR: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानात दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) यांच्यात सामना सुरू आहे. ...

IPL 2021 RR vs DC T20 Live Score Update: राजस्थानच्या संघात धाकड फलंदाजाचं पुनरागमन, दिल्लीनंही आणलं घातक अस्त्र; जाणून घ्या Playing XI - Marathi News | ipl 2021 rr vs dc t20 live score and updates rajasthan royals vs delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 RR vs DC T20 Live Score Update: राजस्थानच्या संघात धाकड फलंदाजाचं पुनरागमन, दिल्लीनंही आणलं घातक अस्त्र; जाणून घ्या Playing XI

IPL 2021 RR vs DC T20 Live Score Update: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टी-२० सामन्याचे सर्व अपडेट्स ...

IPL 2021, RR vs DC, Playing 11: युवा कर्णधारांची लढाई! आज ५ मातब्बर खेळाडू संघाबाहेर; कुणाचं पारडं जड? - Marathi News | IPL 2021 RR vs DC Playing 11 Rajasthan Royals vs Delhi Capitals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR vs DC, Playing 11: युवा कर्णधारांची लढाई! आज ५ मातब्बर खेळाडू संघाबाहेर; कुणाचं पारडं जड?

IPL 2021, RR vs DC, Playing 11: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) वि. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) अशी लढत होणार आहे. काय असेल आजच्या सामन्याचं गणित जाणून घेऊयात... ...

IPL 2021: दिल्लीकडून आज तगडा गोलंदाज खेळणार; राजस्थानच्या फलंदाजांच्या अडचणी वाढणार - Marathi News | IPL 2021 Delhi Capitals Kagiso Rabada Out Of Quarantine likely to play against rajasthan royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दिल्लीकडून आज तगडा गोलंदाज खेळणार; राजस्थानच्या फलंदाजांच्या अडचणी वाढणार

IPL 2021 Delhi Capitals Kagiso Rabada Out Of Quarantine: कोरोना झाल्यानं नॉर्खिया क्वारंटाईन; त्याची जागा घेण्यास रबाडा सज्ज ...