लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2022 Auction: दिल्ली कॅपिटल्स टीम इंडियाच्या दोन स्टार्सना संघाबाहेर करणार; CSKही अष्टपैलू खेळाडूला डच्चू देणार - Marathi News | IPL 2022 Auction: Big reveal by R.Ashwin, ‘I and Shreyas Iyer will not be retained by Delhi Capitals’,  CSK will not retain Dwayne Bravo  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२२साठी दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्सची रणनिती ठरली, बघा कोणाला करणार बाहेर

IPL 2022 Auction: दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे बीसीसीआय खेळाडूंचा पुन्हा लिलाव करणार आहे आणि त्यासाठी सध्या सहभागी असलेल्या 8 फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यातील चार खेळाडू रिटेन ( कायम राखण्याची) संधी दिली आहे. ...

IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: ११ चेंडूत ४ विकेट्स घेऊन Delhi Capitalsने पलटवली होती बाजी, पण Kolkata Knight Ridersच्या Rahul Tripathiने असा खेचून आणला विजय - Marathi News | IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: Delhi Capitals were on the verge of victory with 4 wickets in 11 balls, but Kolkata Knight Riders Rahul Tripathi turned the tide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चेंडूत ४ विकेट्स घेऊन दिल्ली कॅपिटल्सने पलटवली होती बाजी, पण अखेरच्या क्षणी...

IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: आयपीएलमध्ये काल झालेल्या क्वालिफायर-२ च्या लढतीमध्ये अनेक नाट्यमय वळणे पाहायला मिळाली. अखेर या लढतीत Delhi Capitalsने केलेला चिवट प्रतिकार मोडून काढत Kolkata Knight Ridersने रोमहर्षक विजय मिळवला. ...

IPL 2021, KKR In Final: पराभव जिव्हारी लागला; रिषभ पंत, पृथ्वी शॉ यांना भावना अनावर झाल्या, Video  - Marathi News | IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : Rishab Pant is unable to hold his emotions, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, KKR In Final: पराभव जिव्हारी लागला; रिषभ पंत, पृथ्वी शॉ यांना भावना अनावर झाल्या, Video 

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates : दिल्लीनं ५ बाद १३५ धावा करूनही कोलकाताला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. बिनबाद ९६ वरून कोलकाताचा डाव ७ बाद १३० असा गडगडला. ...

IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : करबो लड़बो जीतबो!; कोलकाता नाइट रायडर्सचा फायनलमध्ये प्रवेश, दिल्ली कॅपिटल्सचे सर्व डावपेच फसले - Marathi News | IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates: KKR qualified into the final of IPL 2021, beat Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाइट रायडर्सची IPL 2021 Final मध्ये धडक, दिल्ली कॅपिटल्सचा संघर्ष पडला अपुरा

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates :  कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) रोमहर्षक विजय मिळवला. ...

IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : अम्पायरच्या निर्णयानं पुन्हा गोंधळ घातला; सीमारेषेबाहेर गेलेला शिमरोन हेटमायर पुन्हा फलंदाजीला आला... - Marathi News | IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : terrific catch by Shubman Gill but Varun Chakravarthy over-stepped and Shimron Hetmyer returned to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरच्या निर्णयानं पुन्हा गोंधळ घातला; सीमारेषेबाहेर गेलेला शिमरोन हेटमायर पुन्हा फलंदाजीला आला

आयपीएल २०२१मधील मागील काही सामन्यांत अम्पायरच्या चुकीच्या निर्णयांची बरीच चर्चा रंगली आणि आजच्या Qualifier 2 मध्येही असेच घडले. ...

IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : कोलकाताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली, दिल्लीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली  - Marathi News | IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates: Kolkata Knight Riders need 136 runs to qualify into the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताच्या गोलंदाजांची कमाल, दिल्लीच्या तगड्या फलंदाजांचे केले हाल!

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates : कोलकाताच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल करताना दिल्लीच्या धावगतीवर लगाम लावली ...

IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : दिल्लीच्या ताफ्यात महत्त्वाचा खेळाडू परतला, कोलकातानं आंद्रे रसेलला बाकावरच बसवला - Marathi News | IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : KKR won the toss and decided to bowl first, marcus Stoinis replaces Tom Curran in Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीच्या ताफ्यात महत्त्वाचा खेळाडू परतला, कोलकातानं आंद्रे रसेलला बाकावरच बसवला

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates : दिल्ली कॅपिटल्स ( DC) व कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांच्यापैकी आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यात कोणता संघ दाखल होईल, याचा फैसला आज होणार आहे. ...

IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: दिल्लीच्या मार्गात केकेआरचा अडथळा, चेन्नईविरुद्धच्या फायनलपूर्वी कॅपिटल्स- नाइट रायडर्स यांच्यात आज चुरशीची लढत - Marathi News | IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: KKR's hurdle en route to Delhi, Capitals-Knight Riders clash ahead of final against Chennai today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीच्या मार्गात केकेआरचा अडथळा, कॅपिटल्स- नाइट रायडर्स यांच्यात आज चुरशीची लढत

IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: IPLच्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या Delhi Capitalsला बुधवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या Kolkata Knight Ridersडून कडवे आव्हान मिळणार आहे. ...