लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2023, RCB vs DC Live : २ धावा ३ विकेट्स! पृथ्वी शॉ याने स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड; नोंदवला नकोसा विक्रम, Video - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live : Anuj Rawat with a brilliant dive, pickup and right on target. RCB Impact player has sent Prithvi Shaw out, prithvi register most ducks for Delhi Capitals, DC 2/3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : २ धावा ३ विकेट्स! पृथ्वी शॉ याने स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड; नोंदवला नकोसा विक्रम

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना एकतर्फी होताना दिसत आहे. ...

IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर RCBची गाडी घसरली; कुलदीप यादव, मिचेल मार्शने मॅच फिरवली - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live : RCB post the total of 174/6 in 20 overs. Virat Kohli scored 50 runs for RCB. Kuldeep & Marsh picked 2 wickets each.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर RCBची गाडी घसरली; कुलदीप यादव, मिचेल मार्शने मॅच फिरवली

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना क्षणाक्षणाला कलाटणी घेताना दिसला. ...

IPL 2023, RCB vs DC Live : W,W,W! आयपीएलमध्ये नोंदवली गेली दुसरी हॅटट्रिक; स्टम्पिंगसाठी अपील पण, झाला झेलबाद, Video  - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live : A team hat-trick for Delhi Capitals! Bizarrely this has been given out caught behind by Michael Gough on what was originally a stumping appeal, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W,W! आयपीएलमध्ये नोंदवली गेली दुसरी हॅटट्रिक; स्टम्पिंगसाठी अपील पण, झाला झेलबाद, Video 

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आता सामन्यातील चुरस अधिक वाढताना दिसतेय... ...

IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीने मोडला रोहित शर्माचा विक्रम; अनुष्का शर्माला झाला आनंद, वाजवल्या जोरजोरात टाळ्या  - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live : Virat Kohli is scored  Most runs against Delhi Capitals, he scored 999 runs, break Rohit Sharma record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने मोडला रोहित शर्माचा विक्रम; अनुष्का शर्माला झाला आनंद, वाजवल्या जोरजोरात टाळ्या 

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) आणखी एक अर्धशतक झळकावले. ...

IPL 2023, RCB vs DC Live : वाह रे विराट! 'किंग' कोहलीनं नोंदवला IPLमधील सर्वात मोठा विक्रम, आसपासही नाही एकही फलंदाज - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live : Virat Kohli becomes the first ever batter to complete 2,500 runs at a venue in the IPL - Chinnaswamy Stadium, Fifty for King Kohli ( 54)   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह रे विराट! 'किंग' कोहलीनं नोंदवला IPLमधील सर्वात मोठा विक्रम, आसपासही नाही एकही फलंदाज

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म हा त्याच्या चाहत्यांना सुखावणारा आहे. ...

दिल्लीने टॉस जिंकला, लग्नासाठी गेलेल्या खेळाडूची झाली एन्ट्री; RCB ने श्रीलंकेच्या खेळाडूला दिली संधी - Marathi News |   Delhi Capitals have won the toss and David Warner has decided to bowl first for the RCB vs DC match in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीने टॉस जिंकला, लग्नासाठी गेलेल्या खेळाडूची संघात एन्ट्री; RCB नेही केला बदल

RCB vs DC Live Match : आयपीएलच्या १६व्या हंगामातील विसावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू येथे खेळवला जात आहे. ...

Rishabh Pant: अपघातानंतर पहिल्यांदाच बोलला रिषभ पंत, संघातील पुनरागमनाबाबत दिली मोठी अपडेट - Marathi News | Rishabh Pant: Rishabh Pant spoke for the first time after the accident, gave a big update on his comeback to the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपघातानंतर पहिल्यांदाच बोलला रिषभ पंत, संघातील पुनरागमनाबाबत दिली मोठी अपडेट

Rishabh Pant Health Update: भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंत याला गतवर्षाच्या अखेरीस भीषण अपघात झाला होता. या आपघातात तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिषभ पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. ...

सपना गिल प्रकरणावरून पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस - Marathi News | Bombay High Court issues notice to Prithvi Shaw after Sapna Gill's petition in selfie row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सपना गिल प्रकरणावरून पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएल २०२३ मध्ये व्यग्र असलेल्या पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे ...