देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर देहूरोड लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोलीपासून ते झेंडेमळा दरम्यानच्या अवघ्या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर पन्नासहून अधिक लहानमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी ...
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने १६ ते २९ जानेवारीदरम्यान गोपाळपुरा वैकुंठ मंदिर व मुख्यमंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सांगुर्डी (ता. खेड) येथील तोडणीसाठी तयार असलेला दोन एकर ऊस उच्च विद्युतवाहक तार तुटल्याने जळून खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...