श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणीच्या पात्रात किनाऱ्यावर मृत अवस्थेत मासे आढळले आहेत. नदीतील प्रदुषणामुळे हे मासे मेले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७१ व्या वैकुंठगमन बीजोत्सव तुकाराम बीज सोहळ्यास लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती. इंद्रायणीतीर हरिगजराने इंद्रायणीतीर भक्तिमय झाला होता. देहूकरांनी भाविकांची मनोभावे सेवा केली. ...
निवडणूक तात्पुरती असली तरी त्यामुळे उमटणारे पडसाद मात्र आयुष्यभरासाठी असतात. याचाच अनुभव देहू येथे आला असून महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मावळमधल्या लढतीचे उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार ...
आज शुक्रवारी होणाऱ्या बीज सोहळ्यासाठी संस्थानातर्फे सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली. संस्थानाच्या वतीने पहाटे तीनला काकडारती, चारला श्रींची महापूजा संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या हस्ते होणार ...