लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देहू

देहू, मराठी बातम्या

Dehu, Latest Marathi News

विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत - Marathi News | On the way back to Tukoba with a visit to Vithoba; Welcome to Pune on behalf of Daund villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत

तुकोबा लवकरच देहूला पोचणार ...

Ashadhi Vaari: संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान - Marathi News | Ashadhi Vaari 2023 the 338th palanquin departure ceremony of Sant Tukaram Maharaj begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान

पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला... ...

Ashadhi Vaari: वारकऱ्यांना समजणार पावलोपावली पावसाचा अंदाज; हवामानशास्त्र विभागाची सुविधा - Marathi News | Ashadhi Vaari varkari will understand rain forecast; Facility of Department of Meteorology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांना समजणार पावलोपावली पावसाचा अंदाज; हवामानशास्त्र विभागाची सुविधा

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (दि.१०) आज प्रस्थान ठेवत आहे, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि.११) प्रस्थान ठेवेल... ...

Ashadhi Wari: पालखी मार्गावरील पुण्यातील 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा करा वापर - Marathi News | 'These' roads in Pune on Palkhi Marg closed; Do adopt alternative routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावरील पुण्यातील 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा करा वापर

पहाटे २ वाजेपासून गरजेनुसार काही रस्ते बंद करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी कळविले आहे... ...

Ashadhi Vaari: पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिका; ५ ते ६ दिंड्यांसाठी १ आरोग्यदूत - Marathi News | Ashadhi Vaari: Two wheeler ambulance on Palkhi route; 1 healer for 5 to 6 Dindas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिका; ५ ते ६ दिंड्यांसाठी १ आरोग्यदूत

आराेग्य विभाग यंदा पालखीसाेबत चारचाकीसह दुचाकी रुग्णवाहिका तैनात करणार आहे... ...

तीर्थरूपी इंद्रायणीची झाली गटार; महापालिका, पर्यावरण विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Indrayani's pilgrimage became the sewer; Neglect of Municipalities, Environment Department and Govt | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीर्थरूपी इंद्रायणीची झाली गटार; महापालिका, पर्यावरण विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष

वारकऱ्यांची गंगा असणारी तीर्थरुपी इंद्रायणी आता गटारगंगा झाली आहे... ...

तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलीसदलही सज्ज; यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त - Marathi News | Police force is also ready for Tukob's palanquin ceremony; This year, for the first time, large-scale settlement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलीसदलही सज्ज; यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त

पालखी सोहळ्यासाठी पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, २७५ पुरुष पोलीस अंमलदार, १५० महिला पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड ...

पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत बदल; वाचा कुठून कसा असेल पर्यायी मार्ग - Marathi News | Traffic changes in Pimpri-Chinchwad on the occasion of Palkhi celebrations; Read on from where the alternative route will be | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत बदल; वाचा कुठून कसा असेल पर्यायी मार्ग

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे... ...