पालघर तालुक्यातील केव येथील जि. प. मराठी शाळा व हायस्कूलच्या चिमुकल्यानी खाऊचे पैसे वाचवून ते शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या नॅशनल डिफेन्स फंडाला देणगी म्हणून दिले. ...
अमेरिकन कंपनीसोबत 72 हजार 400 असॉल्ट रायफल खरेदीसाठी करार केल्यानंतर भारत सरकारने संरक्षण सामुग्रीसाठी अजून एक मोठा करार करण्याबाबत निर्णय घेतला आहे. ...
या युध्दजन्य प्रात्याक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिध्द करत संभाव्य काळात कोणत्याही युध्दाशी मुकाबला करण्यास आधुनिक तोफा घेऊन भारतीय सैन्यदल सज्ज असल्याचा अप्रत्यक्षपणे संदेश दिला. ...
Defence Budget 2019: चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 3 लाख कोटींहून अधिक तरतूद केली आहे. ...