कोरोनाच्या सावटामुळे पालकांना या सोहळ्यासाठी केंद्राकडून निमंत्रित करण्यात आले नव्हते. यामुळे त्यांना सन्मान करण्यात येणारे 'गौरव पदक'देखील लष्करी अधिकाऱ्यांकडून नवसैनिकांकडेच सुपुर्द केले गेले. ...
A woman driving a Scooty without a mask : या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात महिला नागरी संरक्षण कर्मचारी आणि सहकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ करत आहेत. ...
भारताच्या सीमेवरील वादाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर खासदारांनी संरक्षण समितीच्या बैठकीतून 'वॉकआऊट' केलं आहे. ...