लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग, मराठी बातम्या

Defence, Latest Marathi News

Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा - Marathi News | Pahalgam Attack: Army did not say that the terrorists were Pakistani; Defence Ministry clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा

Pahalgam Attack Update: भारतीय लष्कराचा हवाला देत काही माध्यमांनी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या आणि ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या ओळखीबद्दलची माहिती प्रसिद्ध केली. त्यावर संरक्षण मंत्रालयाने खुलासा केला आहे.  ...

शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी - Marathi News | pralay missile second consecutive test successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी

ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या.  ...

दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा - Marathi News | new india can go to any extent to end terrorism said rajnath singh in lok sabha parliament monsoon session 2025 operation sindoor debate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली. ...

विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा - Marathi News | salute to the bravery of martyred soldiers on victory day tricolour hoisted in kargil on 26th July 1999 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १९९९ मधील कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ...

लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश - Marathi News | New weapon in the army fleet! Accurate target and correct program; Drone successfully tests missile attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश

Drone Launched Missile: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या नव्या लष्करी क्षमतेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ड्रोनने मिसाईल डागण्याची चाचणी ठरली आहे.  ...

पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे - Marathi News | army land in panaji should be given for public use cm pramod sawant asks defence minister rajnath singh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे

मुख्यमंत्री काल सकाळीच विविध मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते. ...

भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र? - Marathi News | India's 'Dhvani' will shake the enemy, and there will be excitement in Pakistan and China too! How is the new missile? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना 'ध्वनि' नावाचे एक सुपर अ‍ॅडव्हान्स हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल (HGV) आधारित क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करत आहे. ...

इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण? - Marathi News | paras defence to grse and mazagon dock these defence stock crashed after iran israel ceasefire check price update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?

Iran-Israel Ceasefire Impact : एकीकडे इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या बातमीमुळे शेअर बाजारात मोठी तेजी आली आहे, तर दुसरीकडे संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. ...