लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीप- वीर

दीप- वीर

Deepveer, Latest Marathi News

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. अनुष्का आणि विराटप्रामणे ही जोडी 'दीप-वीर’या नावाने ओळखली जाते.
Read More
Deepika Ranveer Wedding Live Update : बॉलिवूडचे यंदाचे सर्वात मोठे लग्न...आज पती-पत्नी बनणार रणवीर-दीपिका!! - Marathi News | Deepika Ranveer Wedding Live Update: Mehendi Ceremony Started In Kokani Style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding Live Update : बॉलिवूडचे यंदाचे सर्वात मोठे लग्न...आज पती-पत्नी बनणार रणवीर-दीपिका!!

बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आज लग्नबंधनात अडकणार आहे. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे हे रॉयल वेडिंग पार पडणार आहे. ...

children's day special : लहानपणी इतकी गोंडस दिसायची दीपिका पादुकोण - Marathi News | deepika padukone childhood picture with sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :children's day special : लहानपणी इतकी गोंडस दिसायची दीपिका पादुकोण

दीपिकाला बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या अदांवर तिचे अनेक फॅन्स फिदा आहेत. दीपिका आजच नव्हे तर तिच्या लहानपणापासून खूप सुंदर दिसते. ...

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: हातांवर मेहंदी सजलेली पाहून भावूक झाली दीपिका, रणवीरने घेतले जवळ!! - Marathi News | Deepika Padukone Ranveer Singh Wedding: deepika padukone got emotional at her mehendi ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukone Ranveer Singh Wedding: हातांवर मेहंदी सजलेली पाहून भावूक झाली दीपिका, रणवीरने घेतले जवळ!!

हातावर मेहंदी लागताच दीपिका कमालीची भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी रणवीरने तिला सांभाळले आणि दीपिकाच्या ओठांवर पुन्हा हसू फुलले. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग प्रमाणेच या सेलिब्रेटींनी देखील केले आहे इटलीत लग्न - Marathi News | bollywood and hollywood celebrities who marry in Italy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग प्रमाणेच या सेलिब्रेटींनी देखील केले आहे इटलीत लग्न

DeepVeer Wedding : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बंगळुरुमधल्या या पॅलेसमध्ये देणार रिसेप्शन, पाहा इनसाईड फोटो - Marathi News |  DeepVeer Wedding: Deepika Padukone and Ranveer Singh will be offering their reception to this palace in Bangalore, see Inside Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :DeepVeer Wedding : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बंगळुरुमधल्या या पॅलेसमध्ये देणार रिसेप्शन, पाहा इनसाईड फोटो

DeepVeer Wedding :रिसेप्शनमध्ये गिफ्ट घेण्यासंदर्भात दीपवीरने घेतला हा मोठा निर्णय!! - Marathi News | Ranveer Singh-Deepika Padukone Wedding: deepika padukone ranveer singh say no to wedding gifts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DeepVeer Wedding :रिसेप्शनमध्ये गिफ्ट घेण्यासंदर्भात दीपवीरने घेतला हा मोठा निर्णय!!

लग्नानंतर दीपवीर मुंबई व बेंगळुरूमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. या रिसेप्शनबद्दलची खास बातमी आहे. ...

Pics: अशा अंदाजात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना, दोघांनीही परिधान केले होते सेम टु सेम ड्रेस - Marathi News | Pics: Deepika Padukone, Ranveer Singh are all smiles as they leave for their wedding in Italy. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pics: अशा अंदाजात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना, दोघांनीही परिधान केले होते सेम टु सेम ड्रेस

१ डिसेंबर नव्हे या दिवशी होणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांचे रिसेप्शन - Marathi News | Not December 1, Deepika Padukone and Ranveer Singh’s Mumbai wedding reception on November 28? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१ डिसेंबर नव्हे या दिवशी होणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांचे रिसेप्शन

इटलीतून भारतात परतल्यानंतर बॉलिवूडमधील मित्रमंडळींसाठी दीपिका आणि रणवीर भव्य रिसेप्शन देणार आहेत. रणवीर आणि दीपिका यांचे रिसेप्शन १ डिसेंबरला होणार असल्याचे म्हटले जात होते. ...