रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. अनुष्का आणि विराटप्रामणे ही जोडी 'दीप-वीर’या नावाने ओळखली जाते. Read More
Deepika-Ranveer's Sindhi Wedding: रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण लग्न आज सिंधी पद्धतीने होणार आहे. बुधवारी 14 नोव्हेंबर या कलपने कोंकणी पद्धतीने लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. ‘आनंद कारज’ विधी संपन्न होणार आहे ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या फोटोकडे अनेक जण डोळे लावून बसले आहेत. तूर्तास या फोटोसाठी आपल्याला आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण तोपर्यंत दीपिकाच्या बेंगळुरुस्थित घरी झालेल्या नंदीपूजेचे फोटो मात्र आम्ही तुमच्यासाठी घेऊ ...
कालपासून दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहत्यांपासून करण जोहर, निमरत कौर, कपिल शर्मा यांनीही आपल्या खास अंदाजात दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण बॉलिवूडचा किंगखान मात्र या जोडप्याच्या लग्नामुळे थोडा हिरमुसला आहे. ...
अद्याप दीपवीरच्या लग्नाचा एकही अधिकृत फोटो समोर आलेला नाही. दीपवीरच्या या निर्णयामुळे चाहते नाराज आहेत आणि ही नाराजी या ना त्या पद्धतीने सोशल मीडियावर समोर येत आहेत. ...