बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘ मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री ... ...
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा सिनेसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल लोकमत कडून सत्कार करण्यात आला आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय ... ...