शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy

फिल्मी : मी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण

राजकारण : दिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी

फिल्मी : दीपिकाचा 'सुखी संसार', स्टाईल अन् सक्सेस स्टोरी

फिल्मी : छपाक या चित्रपटाचा ट्रेलर पाहून दीपिका पदुकोण यांना आपले अश्रु अनावर

फिल्मी : रणवीर आणि दीपिका पोहोचले गोल्डन टेम्पल ला

फिल्मी : करण जोहरच्या पार्टीत नशेत तर्र होते हे स्टार्स ?

फिल्मी : शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग चित्रपटाविरोधात तक्रार दाखल

फिल्मी : ही अभिनेत्री बनली जगातील सुंदर स्त्री

फिल्मी : Met Gala 2019 च्या रेड कार्पेटवर राजकन्येसारखी अवतरली दीपिका