शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Deepika Padukone Pregnancy Photoshoot दीपिकाचं हटके प्रेग्नेंसी फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप, रणवीरही दिसला रोमँटिक अंदाजात

सखी : दीपिका पादुकोणसारखी चमकदार फ्लॉलेस त्वचा पाहिजे? करा तिनेच सांगितलेले ३ उपाय, पिंगमेंटशनही टळेल

फिल्मी : Deepika Padukone : आई झाल्यावर दीपिका पादुकोण घेणार कामातून ब्रेक, नाकारली इंटरनॅशनल सीरीज?

फिल्मी : International Yoga Day 2024 : मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान!

फिल्मी : ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

सखी : बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

फिल्मी : शाहरूखच नाही तर सलमान-आमिरलाही मागे टाकलंय या हिरोईननं, बनली देशातील टॉपची अभिनेत्री

फिल्मी : ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री

फिल्मी : नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन

फिल्मी : कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार तर कुणी हिऱ्यांचे झुमके, अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिले महागडे गिफ्ट्स, पाहा फोटो