शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

राष्ट्रीय : 'पद्मावत'मधील दमदार डायलॉग; पाहा राजपूतांची आन-बान-शान

राष्ट्रीय : हरियाणा : गुरुग्रामध्ये 'पद्मावत'विरोधात हिंसाचार

फिल्मी : पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसला दीपिकाचा देसी अंदाज!

मुंबई : हातात हात घालून लव्हबर्ड्स रणवीर-दीपिका पोहोचले स्क्रिनिंगला

फिल्मी : पद्मावतच्या मार्गातील 'विघ्न' टळण्यासाठी दीपिकानं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

जरा हटके : या ४ गोष्टींमुळे दीपिका पदुकोन सर्वांना आवडते

फिल्मी : #BirthdaySepcial: दीपिका पदुकोणचे काही न पाहिलेले फोटो

फिल्मी : #HappyBirthdayDeepikaPadukone- डिम्पल गर्ल दीपिकाचा साडीतील सिजलिंग लूक

फॅशन : स्टाईल आणि स्माईन क्वीन दीपिकाचे हे आऊटफिट्स दुसऱ्या कुणाचे नक्कल केलेले

जरा हटके : त्यांच्यासोबत नावं जोडली गेल्यानंतर आता दीपिका करेल 'या' अभिनेत्याशी साखरपुडा